साप्ताहिक कार्यक्रम वेळापत्रक
८ जून ते १५ जून २०२६
श्री क्षेत्र राजापूर रोड गुंजाळवाडी , संगमनेर
सप्ताह कालावधी
८ जून ते १५ जून २०२६
दैनिक कार्यक्रम
सकाळी ८:०० ते रात्री १०:००
स्थान
श्री क्षेत्र राजापूर रोड गुंजाळवाडी , संगमनेर
महाप्रसाद
दुपारी १:०० नंतर
विशेष
भजन , कीर्तन , प्रवचन , हरिनाम
साप्ताहिक कार्यक्रम वेळापत्रक
सोमवार दि. ०८ जून २०२६
सकाळी ०९.०० ते ११.०० :- घटस्थापना व प.पु. स्वामी श्री गगनगिरी महाराजांच्या मूर्तीची स्थापना
सकाळी ११.०० ते १.०० :- ज्ञानेश्वरी पारायण प्रारंभ
दुपारी २.३० ते ५.३० :- किर्तन ह.भ.प. उमेश महाराज दशरथे (आळंदी)
सायं ६:०० ते ७:०० :- हरिपाठ
सायं. ७:०० ते १०:०० :-रामायण कथा ह.भ.प. रामराव महाराज ढोक
मंगळवार, दि. ९ जून २०२६
सकाळी ९ ते १० :- होम हवन व यज्ञ विधी
सकाळी ०८.०० ते ११.०० :- ज्ञानेश्वरी पारायण
सकाळी ११.०० ते १.०० :- जगदगुरु रामानंदाचार्य श्री. स्वामी नरेंद्र महाराज यांच्या हस्ते कृषी महोत्सवाचे उद्घाटन होईन, व त्यानंतर मार्गदर्शन व दर्शन सोहळा होईल.
दुपारी ३.३० ते ५.३० :- किर्तन – विनोदाचार्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज तांबे (नेवासा)
साय. ६:०० ते ७:०० :- हरिपाठ
साय. ७:०० ते १०:०० :- रामायण कथा – ह.भ.प. रामराव महाराज ढोक
बुधवार, दि. १० जून २०२६
सकाळी ९ ते १० :- होम हवन व यज्ञ विधी
सकाळी ०८ ते ११ :- ज्ञानेश्वरी पारायण
सकाळी ११.०० ते १.०० :- व्याख्यान, नंदकुमारजी पोवार साहेब (मा. सरपंच, गगनबावडा)
दुपारी ३.३० ते ५.३० :- किर्तन – ह.भ.प. जयवंत महाराज पाटील (राधानगरी)
सायं. ६:०० ते ७:०० :- हरिपाठ
सायं. ०६.३० ते ०७.३० :- जगद्गुरु श्री आदि शंकराचार्य विजयेंद्र सरस्वतीजी यांच्या पादुकादर्शन (कांची कामकोटी पीठाधीश्वर) व संतदर्शन
साय. ०७.३० ते १०.०० :- रामायण कथा – ह.भ.प. रामराव महाराज ढोक
गुरुवार, दि. ११ जून २०२६ (एकादशी)
सकाळी ९ ते १० :- होम हवन व यज्ञ विधी
सकाळी ९:०० ते १०:०० :- ज्ञानेश्वरी पारायण
सकाळी ११.०० ते १.०० :- व्याख्यान, श्री. इंद्रजित देशमुख मातृ पितृ पुजन सोहळा
दुपारी ३.३० ते ५.३० :- किर्तन – ह.भ.प. विशाल महाराज खोले
साय. ६:०० ते ७:०० :- हरिपाठ
साय. ७:०० ते १०:०० :- रामायण कथा – ह.भ.प. रामराव महाराज ढोक
संत दर्शन – पू. पू. आत्मामालिक माऊली श्री जंगलीदास महाराज (कोकमठाण)
शुक्रवार, दि. १२ जून २०२६
सकाळी ९ ते १० :- होम हवन व यज्ञ विधी
सकाळी ०८.०० ते ११.०० :- ज्ञानेश्वरी पारायण
सकाळी ११.०० ते १.०० :- व्याख्यान, डॉ. श्री. संजयजी मालपाणी
सकाळी ११.३० ते ०१.३० :- संत दर्शन – जगद्गुरु जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज (श्री क्षेत्र वेरूळ)
दुपारी ३.३० ते ५.३० :- किर्तन – ह.भ.प. सोपान महाराज (शास्त्री) सानप
सायं. ६:०० ते ७:०० :- हरिपाठ
साय. ७:०० ते १०:०० :- रामायण कथा – ह.भ.प. रामराव महाराज ढोक
शनिवार, दि. १३ जून २०२६
सकाळी ९ ते १० :- होम हवन व यज्ञ विधी
सकाळी ०८.०० ते ११.०० :- ज्ञानेश्वरी पारायण
सकाळी ११.०० ते १.०० :- व्याख्यान, श्री. भास्करराव पेरे पाटिल (मा. सरपंच, पाटोदा)
दुपारी३.३० ते ५.३० :- किर्तन – ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक
सायं. ६:०० ते ७:०० :-हरिपाठ
साय. ७:०० ते १०:०० :- रामायण कथा – ह.भ.प. रामराव महाराज ढोक तसेच संत दर्शन – विश्वचैतन्य प. पू. सद्गुरु श्री श्री नारायण महाराज यांचे उत्तराधिकारी प. पू. सद्गुरु श्री टेंभे स्वामी (नारायणपूर देवस्थान)
रविवार, दि. १४ जून २०२६
सकाळी ९ ते १० :- होम हवन व यज्ञ विधी
सकाळी ०८.०० ते ११.०० :- ज्ञानेश्वरी पारायण सांगता
सकाळी ११.०० ते १.०० :- व्याख्यान, ह.भ.प. सौ. शालिनीताई देशमुख इंदोरीकर
दुपारी ३.३० ते ५.३० :- किर्तन/जागर – ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर
सायं. ०५.३० ते ०६.०० :- हरिपाठ
सायं. ०६.०० ते ०७.०० :- संत दर्शन – सद्गुरु श्री रामगिरीजी महाराज (सरलाबेट)
साय. ७:०० ते १०:०० :- रामायण कथा- ह.भ.प. रामराव महाराज ढोक
सोमवार, दि. १५ जून २०२६
सकाळी १०.०० ते ०१.०० :- ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे काल्याचे किर्तन
दुपारी ०१.०० नंतर :- महाप्रसाद